Description
जेव्हा चौदा वर्षीय सोफी एका गूढ मार्गदर्शकाला भेटते, जो तिला ‘तत्त्वज्ञाना’ची ओळख करून देतो, तेव्हा तिच्या जीवनात गूढ घटना घडत जातात. दुसऱ्या एका अनोळखी मुलीच्या पत्त्यावर आलेली पोस्टकार्ड्स तिला का मिळत राहतात ? ही मुलगी कोण आहे? आणि, तसं म्हटलं तर सोफी स्वतः कोण आहे? हे कोडं उलगडायला ती आपलं नव्याने प्राप्त झालेलं तत्त्वज्ञान उपयोगात आणते, पण सत्य मात्र तिच्या कल्पनाशक्तीच्या पार पलीकडचं असतं.
रहस्य, तत्त्वज्ञान आणि कल्पना विलास यांचं एक नाद लावणारं मिश्रण सोफीज् वर्ल्ड ही एक ‘आंतरराष्ट्रीय’ कलाकृती आहे, ती साठ भाषांमध्ये भाषांतरित केली गेली आहे. तिच्या चार कोटी प्रती खपल्या आहेत.
Details
Author: Jostein Gaarder | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 514