Description
बेकारी सुन्न करणारा अनुभव असतो तो ऎन तारुण्यातही रंगीन संगीन आयुष्यापेक्षा भाकरीचा चंद्र जवळचा वाटत असतो तो ऎन तारूण्यातही रंगीन संगीन आयुष्यापेक्षा भाकरीचा चंद्र जवळचा वाटत असतो. आयुष्य म्हणजे विस्कटलेली रांगोळी वाटू लागते. कोणत्याही क्षणी कायमसाठी बंद पडेल अस वाटणार्याआ गाडीतून आपण प्रवास करतोय आणि सोबतच्या सहप्रवाशांना आपापल सुंदर स्टेशन आलेल दिसतय. अन आता आपलही स्टेशन आल अस वाटत असतानाच अचानक गाडी सुटतेय अस वाटू लागल तर तर मग उडी मारून आपल स्टेशन गाठण हेच आपल्या हाती असत. अन मग कुणी टी सी चिडला तर मग काय फक्त सॉरी सर !
Details
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 127