Description
पंचांग व खगोलशास्त्रासंबंधी माहिती या पुस्तकात आहे. मराठी भाषेत प्रस्तुत ग्रंथ प्रमाण म्हणून मानण्यात येतो. कालपरिभाषा, पंचांग परिज्ञान, होरासिद्धी, षोडश संस्कार, मुहूर्तादि संग्रह, शुभशकून, शुभ स्वप्ने, गोत्रावळी, इत्यादि विषयांवर प्रतिपादन केलेले आहे.
Details
Author: Soman K V | Publisher: Dhawale Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 502