Description
महाभारत व भीम यावरील संशोधन. भीम महाभारताचा नायक आहे हे सिध्द केले असून साठ घटनांच्या तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द केल्या आहेत. त्याकाळचे सायन्स किती प्रगत होते ते दाखविले आहे. समाजभूषण, श्रध्दानंद, ज्ञानसूर्य, प्रज्ञानब्रम्ह या पदव्या देऊन समाजाने गौरविलेले डॉ. प. वि. वर्तक यांच्या दिव्य लेखणीतून उतरलेला अव्दितीय ग्रंथ ‘स्वयंभू’ .
Details
Author: Dr P V Vartak | Publisher: Vartak Prakashan | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 408