द गोल (The Goal)

By: Eliyahu M Goldratt , Jeff Cox (Author) | Publisher: Rohan Prakashan

Rs. 599.00

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

'उद्योग-जगताले गुरू' आणि मॅनेजमेंट क्षेत्रातले 'जिनीयस' म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या
एलियाहू गोल्ड्रॅट यांनी या पुस्तकामध्ये अॅलेक्सची कथा सांगता सांगता उद्योग जगतातल्या मॅनेजर्सना मौलिक संदेश दिले आहेत. त्यांनी विकसित केलेली 'थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स' )TOC( या पुस्तकातून गोष्टीरूपात,
दाखले देत विशद केली आहे. खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर कादंबरीप्रमाणे लिहिलेलं आणि आपल्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारं उपयुक्त पुस्तक ...
द गोल!

Details

Author: Eliyahu M Goldratt , Jeff Cox | Publisher: Rohan Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 463