Description
शत्रुराष्ट्रातही लोकप्रियता मिळवणारा आणि जगभराच्या तरुणाईला आजही भुरळ घालणारा अनॅस्टो चे गव्डेरा या क्रांतिकारकाच्या देशाटनावर आधारित त्याच्या अत्यंत मनोरंजक अशा ‘द मोटरसारकल डायरीज या प्रसिद्ध पुस्तकाचा रसाळ अनुवाद
Details
Author: Ernesto Che Guevara | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 256