तिसरा डुला (Tisra Dula)

By: Kiran Yele (Author) | Publisher: Granthali Prakashan

Rs. 250.00

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो, तो ‘माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे. आपण पाहतो की अशा कमकुवत, आजारी, पिचलेल्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. या सगळ्या कथा, अशा संपलेल्या लोकांच्या आहेत.

Details

Author: Kiran Yele | Publisher: Granthali Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 193