तिसऱ्यांदा चिमणराव (Tisryanda Chimanrao)

By: Chi. Vi. Joshi (Author) | Publisher: Deshmukh and Company Publishers Pvt. Ltd.

Rs. 250.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

चिमणराव आणि गुंड्याभाऊ या चिं . वि . जोशींच्या मानसपुत्राच्या जोडीने मराठी वाचकांच्या मनावर गेली पाच दशके अधिराज्य गाजवले आहे . या जोडगोळीच्या कथा या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत . चिं . वि . जोशींचा विनोद मनुष्य स्वभावातील विसंगतीवर आधारित असल्याने ही पुस्तके आजही वाचकांच्या मनाची पकड घेतात .

Details

Author: Chi. Vi. Joshi | Publisher: Deshmukh and Company Publishers Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 208