Description
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
Details
Author: Ashok Kumar Pandey | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 296