Description
लघुनिबंध हा एखाद्या झर्यारखा असावा. एखाद्या खडकातून तो अचानकपणे उगम पावतो. वाट फुटेल, तसा तो धावत जातो. मार्गात एखादी नदी किंवा मोठा ओहोळ भेटला, तर त्यांना तो मिळतो किंवा पाणी आटल्यामुळे अधेमधेच जिरून जातो. असेच का नसावे ?
Details
Author: v s khandekar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 96