Description
प्रसाद ढापरे हे तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापन मार्गदर्शक व लेखक असून गेल्या बारा वर्षाहून अधिक काळ ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते व्यक्तिमत्व विकास, वेळेचे व्यवस्थापन, मानसशास्त्र व संभाषण कौशल्य या विषयांवर कार्यशाळा घेतात.
Details
Author: Prasad Dhapare | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 144