Description
प्रेम, विरह, ओढ, माया, काळजी, सुख-दुःख, करुणा, कर्तव्य आणि वचनपूर्ती ह्या भावभावना साक्षात नारायणालाही चुकल्या नाहीत. तो देखील ह्या भावना जगतो, अनुभवतो आणि निभावतो. परंतू जेव्हा तो निभावतो तेव्हा समस्त संसारासाठी तो एक आदर्श ठेवतो.
ही गोष्ट आहे अश्याच भावभावनांची, नात्यांची, प्रेमाची, प्रतिक्षेची.... वेंकटेशाची ! वाचा वेंकटेश अवताराची संपूर्ण कथा.
तिरूपती बालाजी अवताराचे रहस्य आणि त्यातील व्यक्तिरेखा उलगडणारी मराठीतील पहिली व एकमेव कादंबरी
Details
Author: Anjali Daskhedkar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 272