Description
सध्या स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांची संख्या जगभरासह आपल्या भारतातही वाढत आहे. आकडेवारी सांगते की, ही रुग्णसंख्या भविष्यात लवकरच आयुर्मानामुळे भारतात दुप्पट होईल. आपल्यासाठी ही अत्यंत धोक्याची घंटा असून, डिमेन्शियाबद्दल लोकांमधील माहितीचा अभाव, या आजाराबद्दल नसलेली जनजागृती, आपल्या घरातील वृद्धांना ओझे समजणे ह्या बाबी हा विषय आणखीनच काळजीचा ठरवते.
लोकांना डिमेन्शियाची संपूर्ण माहिती असावी, त्याच्याशी लढताना, आपल्या रुग्णाची काळजी घेताना काय काय करावे? परिस्थिती कशी हाताळावी? डिमेन्शिया होऊ नये म्हणून काय काय करावे, हे एकाच पुस्तकात डॉ. सिकंदर आडवाणी यांनी सांगितले आहे.
Details
Author: Sikander Advani | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 212