Description
मुलांमधे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी
छोटया-छोटया प्रयोगांमधून विषयाची
मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी
या हेतूने 'विज्ञानातील गमती-जमती'
या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
विशेष करून सहा ते बारा वयोगटातील
मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात
आली आहे.
Details
Author: Dr. b. V. Soman | Publisher: Rajhan Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 20