Description
QE-2 बोटीवरच्या खलाशांच्या देखता देखत भरदिवसा एक विमान आकाशातून खाली येऊन समुद्रात गडप झालं! कसलाही आवाज झाला नाही...समुद्राचं पाणी उसळलं नाही...विमानाचे अवशेष,इंधन तेलाचे तवंगही नंतर आढळले नाहीत...!
Details
Author: Vijay Deodhar | Publisher: Shriram Book Agency | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 380