Description
माणूस प्रथम सवयी बनवतो आणि नंतर त्या सवयीच माणसाला घडवतात. यशस्वी होण्यासाठी ज्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत त्या सवयी या पुस्तकात दिलेल्या आहेत. या सवयी साध्या, सोप्या पण शक्तिशाली आहेत. अॅरिस्टॉटल, महात्मा गांधी, दलाई लामा, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला... अशा महान लोकांच्या सवयी यामध्ये दिलेल्या आहेत.
* श्रीमंत सवयी * सूक्ष्म सवयी * यशदायी सवयी * कार्यक्षम सवयी * आरोग्यदायी सवयी * सामाजिक सवयी * प्रेरणादायी सवयी * सर्जनशील सवयी * जीवनविषयक सवयी
Details
Author: Chris Luke | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 240