Description
स्वामी विवेकानंद - एक झंझावात
त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार.
धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक
विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व.
या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण
दर्शन घडविणारे चरित्र.
Details
Author: Vasant Potdar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 288