झोंबी (Zombi)

By: Anand Yadav (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 420.00 Rs. 399.00 SAVE 5%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

आनंद यादवची आत्मकथा ही अशीच सत्य आणि भावना यांच्या उभ्या आडव्या धाग्यांच्या ताण्याबाण्यांत विणलेल्या वस्त्रासारखी आहे.मात्र विणले गेले आहे ते सुबक,झुळझुळीत,मऊ-मुलायम वस्त्र नव्हे.हा वाण निराळा आहे.याचा पोतही निराळा आहे.सुबक,आणि शारिरीक कष्टांनी आणि भयानक दारिद्र्यामुळे जिथे पदोपदी कातडी सोलली जाण्याचे भय नव्हते अशा जीवनातल्या सुखदु:खांची आणि आशा-आकांक्षांची वस्त्रे विणत आलेल्या साहित्यिक परंपरेच्या आशय आणि अभिव्यक्तिविषयकरुढ कल्पनांना जबरदस्त तडाखे देणारे असे एक वादळ ग्रामीण साहित्याच्या रुपाने मराठी साहित्यात आले.- पु.ल.देशपांडे.

Details

Author: Anand Yadav | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 382